Unknown image

मी तपासणीसाठी डी. फापाले हॉस्पिटल मध्ये आलो, असता ऑपरेशन‌ची गरज नसल्यायी डॉ. शशांक फापाळे यांनी सांगितले. या पूर्वी तीन डॉक्टरांनी मला ऑपरेशन चा सल्ला दिला होता परंतू येथील जैकासांनी माझ्या फिशर आणि मुळव्यादयाचे करून फक्त औषधोपचार व अतिशय योग्य निदान करून फक्त आहारातिल बदल सांगित‌ले. ते पथ्य मी पाळूत आहे आणि ऑपरेशन न करता भी पूर्णपणे बरा झालो आहे. मला अत्ता फिशरचा काहीही त्रास होत नाही. धन्यवाद !

Unknown image

डॉ. शशांक फामाळे यांच्याकडून माझे मूबच्याधीचे ऑपरेशन मी दोन वर्षापूर्वी करून घेतले होते. मला तेव्हा खूप त्रास होत होता. परंतु डॉ. सोन्स व डॉ. शशांक सरोकी माझ्या सगबया निरसाण करून माझ्यावर इंजेक्शन व लेझर उपचार केले. मी आता पूर्णपणे आजारमुक्त आहे. अनेक रुगणांचे तारणहार म्हणून हे हॉस्पिटल प्रसिद्ध होत आहे. धन्यवाद सर आमि मॅडम् -

Unknown image

I came to know about Dr.Shashank Fapale from the patients who cused at this hospital were successtulry I came here to treat my bilstula problem... It was longstanding & reccussent bistula. got operated bes this 2 times before ton some othes & hospitals but problem was persistant since last one year After doing all necessang tunestigations Dr. fapak gane me propes advise to go tor LASER Surgery. D. of So I have undes went the fistula surgery 5 months back I am feeling very good. My disease got permanantly cused. Both rar. & mus. Fapale are very calus, polite, skillfull & knowledgable. Hospital statt & enviornment is also very a well maintained. I must prefer to needy patient to consult Dr. Fapale Hospital for complete bistula, piles & others diseases. and bless you. Thanle you br. cure 9/9/24

Unknown image

मु.पो.ता.जुन्नर, जि. पुणे. दहा वर्षापूर्वी पत्नीचे ऑपरेशन सरांनी केलेले तो मोठा अनुभव त्यावेळीसुध्दा डॉक्टरांची उत्तम विनम्र सेवा, ऑपरेशन सर्वप्रथम न करता गोळ्या देवून ते टाळता येते का या प्रयत्न पहिला. वेदलामुक्त जीवन कसे पेशंटचे होईल याबाबत सततचा पाठपुरावा. दवाखान्यातील स्वच्छता टापटीपपणा स्टाफचे विनम्र वागणूक या सर्व गोष्टींमुळे हॉस्पीटल बददल चांगले मत नेहमीच राहणार. डॉक्टरांनी या क्षेत्रात अशीच सर्वोत्तम सेवा दयावी हि त्यांना सदिन्च्छा,

Rajeshri Jitendra Tamboli image

Definately Recommended for Others.

Aasha Ramdas Sable image

One of the best hospital for Piles Surgery.