Pune
08042781872
+919860328016

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श...

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. #ShivajiMaharaj #Shivrajyabhishek #Raigad #ChatrapatiShivajiMaharaj
 2024-06-06T06:19:43

Keywords

footerhc