Pune
08042781872
+919860328016

उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी,...

उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या यावर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा
 2023-03-22T02:05:40

Keywords

footerhc