Dr. Phapale Hospital, Otur
Centre for Piles & Gene...
Dr. Phapale Hospital, Otur
Centre for Piles & General Surgery

बद्धकोष्ठता (Constipation)

खाल्लेल्या अन्नाचं सुयोग्य पाचन होऊन प्राकृत मलभाग तयार होऊन त्याचे दररोज विनासायास विसर्जन होणे ही एक नैसर्गिक प्रक्रीया आहे. काही कारणांमुळे मलविसर्जन व्यवस्थित न होणे त्यास मलबद्धता किंवा बद्धकोष्ठता म्हटले जाते. पाणी कमी पिणे, अपथ्यकर आहार, रात्री जागरण, व्यसनाधीनता, चिंता, ठराविक औषधे, आतड्यांचे आजार, इतर अनुशंगिक आजार अशा कारणांमुळे ही समस्या उदभवते. सततच्या बद्धकोष्ठतेमुळे कुंथुन मलविसर्जन करण्याची सवय लागू शकते. परिणामी आतड्यांच्या प्राकृत स्थितीत बदल होऊन आजार अजून बळावतो. तसेच फिशर, मूळव्याध, भगंदर असे गुदगत विकार होण्याची संभावना असते. म्हणून वेळीच निदान करून शास्त्रशुद्ध उपचार करणे हितावह आहे.

Treatment for constipation in Otur, Junnar, Pune
Medicines for constipation in Junnar
Herbal medicine on constipation in Narayangaon, Alephata, Manchar, Pune
Constipation remedies



Aug 26th, 2020 9:40 AM

Keywords